Golden future company च्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा.....Golden future कंपनी अखंड 10 वर्ष ऑरगॅनिक व आयुर्वेदिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्या कार्याची Redio City यांनी दखल घेऊन. आपल्या Golden Future कंपनीला Pune Hadpsar येथे MAHARASHTRA RADIANCE AWARDS 2023-2024 या अवॉर्ड ने पावनखिंड चित्रपटातील अभिनेते अजय पुरकर सर व Pune Deputy collector सिंग मॅडम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल सहकार्याचे व ग्राहकाचे मनापासून आभार....Hartly Congratulations All Golden Future Family
प्रतिक्रिया- गोल्डन फ्युचर चे ऑरगॅनिक प्रॉडक्ट मुळे माझ्या जमिनीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब चांगला झाला आहे. उसाच्या पेरा ची लांबी व जाडी वाढले आहे फुटवा चांगला झाला आहे व उत्पन्नामध्ये भर पडली आहे. बायो कृषी धन हे प्रॉडक्ट शेतकऱ्यांच्या साठी वरदान आहे .
प्रतिक्रिया - 50 गुंठे क्षेत्रावर ती 86 जीरो 32 जातीचा ऊस आज रोजी दत्त सहकारी साखर कारखाना येथे गाळप झाला आहे नदी बूड क्षेत्रांमध्ये 50 गुंठे क्षेत्रात 126 टन विक्रमी उत्पादन मला मिळाले आहे. गोल्डन फ्युचर कंपनीची प्रॉडक्ट व रासायनिक लागवड याचा सुयोग्य वापर केला आहे. चांगल्या व्यवस्थापनामुळे मला यश प्राप्त झाले आहे.